Sunday, 29 April 2018

शिक्षण शाळेबाहेरील

ज्याप्रमाणे मानवप्राणी शाळेतून ,शाळेबाहेर परिसरातून ,अनुभवातून शिकत असतो .
म्हणून म्हटलं जातं,
(अनुभवासारखा दुसरा गुरू नाही)
त्याप्रमाणेच इतर जिव सुद्धा अनुभवातून ,निरीक्षणातून शिकत असतात.त्याचे एक ज्वलंत उदाहरण...

पृथ्वीच्या अंतर्भागातील भुजल

जमिनीच्या आतील गाभ्यात काय काय आहे.
विहीर, बोअर,अतिखोल बोअर करतांना पाणी कसे उपलब्ध होते,
 पाणी  कुठून येते ,या बाबत ची ही छोटीशी क्लिप असून जास्तीत जास्त लोकांमध्ये ती शेअर करावी

🙏🙏

Thursday, 26 April 2018

अवकाश पर्यटकासाठी एक खुषखबर


ऑलम्पिक स्पर्धा विषयी थोडक्यात माहिती

🌷जाणून घेऊयात आतापर्यंत ऑलिंपिक स्पर्धा भरलेली शहरे

🌺उन्हाळी ऑलिंपिक

💐१८९६ - अथेन्स(ग्रीस)
💐१९०० – पॅरीस(फ्रांस)
💐१९०४ – सेंट लुईस(अमेरिका)
💐१९०८ – लंडन(इंग्लंड)
💐१९१२ -स्टोकहोल्म(स्वीडन)
💐१९१६ – महायुद्धामुळे रद्द
💐१९२० – अँटवर्प(बेल्जियम)

Wednesday, 25 April 2018

संख्या व त्यांचे वर्ग करणे

11ते 19  पर्यतचे वर्ग  कसे करावे?


11 चा वर्ग
11+1=12
1चा वर्ग=1
11चा वर्ग= 121

नॉमिनेशन व मिळवणारा लाभ याबाबत

तुमच्यानंतर तुमच्या नॉमिनीलाच पैशे मिळतील का?

वरील प्रश्नाचे उत्तर तुम्ही "Affcource !" असेच द्याल पण तरीही पुन्हा विचारतो !

तुम्ही तुमच्या आयुष्यात फिक्स्ड डिपॉझिट, PPF, इन्शुरन्स पोलिसी, मुच्युअल फंड आणि शेअर्स मध्ये पैशे टाकले असतील पण तुमच्या नंतर हे पैशे तुमच्या नॉमिनीला मिळतील याची तुम्हाला खात्री आहे का ?

Tuesday, 24 April 2018

उष्माघात से कैसे बचे

*धूप लगने से मृत्यु क्यों होती है* ?

●हम सभी धूप में घूमते हैं फिर कुछ लोगों की ही धूप में जाने के कारण अचानक मृत्यु क्यों हो जाती है ?
👉 हमारे शरीर का तापमान हमेशा 37° डिग्री सेल्सियस होता है, इस तापमान पर ही हमारे शरीर के सभी अंग सही तरीके से काम कर पाते है ।

हबल दुर्बिण विषयी थोडक्यात



*अवकाशाचा वेध घेण्यासाठी सोडलेली दुर्बिण*

*प्रक्षेपणाची तारीख - एप्रिल २४, इ.स. १९९०*

हबल दुर्बीण ही अवकाशाचा वेध घेण्यासाठी नासा व युरोपियन अवकाश संस्था यांनी संयुक्तपणे सोडलेली दुर्बिण आहे. ही दुर्बिण १९९० साली सोडण्यात आली. ही अवकाशात सोडण्यात आलेली आत्तापर्यंतची सर्वात मोठी तसेच सर्वात प्रगत दुर्बिण आहे. या दुर्बिणीचे नाव अमेरिकेच्या एडविन हबल या खगोलशास्त्रज्ञाच्या नावावरून देण्यात आले. ही दुर्बिण नासाच्या मोठ्या वेधशाळांच्या प्रकल्पातील एक प्रकल्प आहे.

Monday, 23 April 2018

प्रश्नमंजुषा science

_*Naukri1st / विज्ञान*_

_*1)सर्वयोग्य दाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट कोणता?*_
1) O
2) AB
3) A
4) B

Friday, 20 April 2018

सह्याद्री पर्वत महाराष्ट्रा चा रक्षक

🔹सह्यागिरी एक वरदान

पश्र्चिम घाट, सह्य पर्वत.
भारतीय व्दिपकल्पाच्या पश्चिम भागातील एक पर्वतश्रेणी. दख्खनच्या पठाराच्या पश्र्चिम कडेवर उत्तर-दक्षिण पसरलेल्या या पर्वतश्रेणीमुळे अरबी समुद्र किनाऱ्यावरील किनारपट्टीचे मैदान दख्खनच्या पठारापासून अलग झाले आहे.
उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत अरबी समुद्राला समांतर अशी ही श्रेणी पसरली  आहे. सह्याद्रीची उत्तर-दक्षिण लांबी सु. १,६०० किमी. असून सस. पासून सरासरी उंची सु. १,२०० मी. आहे. पर्वताचा पश्र्चिम उतार तीव्र तर पूर्वेकडे पठारी भागाकडील उतार तुलनेने मंद आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ व तमिळनाडू या राज्यांतील सु. ६०,००० चौ. किमी. क्षेत्र सह्याद्रीच्या श्रेण्यांनी व्यापले आहे. पर्वताचा सर्वाधिक विस्तार कर्नाटक राज्यात आहे.

Thursday, 19 April 2018

संगणकावर काम करताना उपयोगी माहिती

:: *संगणक : संक्षिप्त रूपे आणि अर्थ (Short Form, Long Form)* ::

1024 Bytes : 1 Kilo Byte ( Kb )
1024 EB : 1 Zetta Byte ( Zb )
1024 GB : 1 Tera Byte ( Tb )
1024 KB : 1 Mega Byte ( Mb )
1024 MB : 1 Gyga Byte ( Gb )
1024 PB : 1 Exa Byte ( Eb )
1024 TB : 1 Peta Byte ( Pb )
1024 ZB : 1 Yotta Byte ( Yb )
3G : 3Rd Generation.

नवीन उपगह आरएनएसएस 1 चे यशस्वी प्रक्षेपण

ISRO ने ‘IRNSS-1I’ सुचालन उपग्रह अवकाशात पाठवला

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने 12 एप्रिलला श्रीहरिकोटाच्या अंतराळ केंद्रावरून PSLV-C41 प्रक्षेपकाद्वारे ‘IRNSS-1I’ उपग्रह अंतराळात यशस्वीरीत्या सोडण्यात आले आहे.

Tuesday, 17 April 2018

*विषुववृत्ताची विस्मयकारक गंमती*

1) पूर्व आफ्रिकन देशांच्या सफारीदरम्यान तेथील वन्यप्राणी जीवनाबरोबरच आणखी एका वैशिष्ट्याचा परिचय होतो, तो म्हणजे विषुववृत्ताचा.

2) केनया अथवा टांझानियामधून फिरताना रस्त्याच्या कडेला अधूनमधून ‘इक्वेटर’  (विषुववृत्त) असे बोर्ड लावलेले दिसतात. ती म्हणजे पृथ्वीवरील विषुववृत्ताची रेषा होय.

Tuesday, 10 April 2018

*ज्योतीराव गोविंदराव फुले*
➖➖➖🌹➖➖➖
*मराठी लेखक, विज्ञान दृष्टी असलेले, शिक्षणप्रसारक आणि समाजसुधारक*

*जन्मदिन - एप्रिल ११, इ.स. १८२७*

महात्मा जोतीबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली.

NEFT व RTGS विषयी माहिती

NEFT आणि RTGS मध्ये नेमका फरक काय आहे!...
----------------------------------
ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना तुम्ही नेहमी पाहत असाल की आपल्याला NEFT आणि RTGS हा पर्याय दाखवतो. पण कधी तुम्ही विचार केलाय का, काय आहे हे NEFT आणि RTGS? त्याचं महत्त्व काय? आणि नेमका त्यांच्यामधील फरक काय?

थायरॉइड बद्दल माहीत आहे तुम्हाला थायरॉंइड म्हणजे काय ? थायरॉंइड या रोगा बद्दल जास्त जनजागृती नसल्यामुळे फार कमी लोकांना ह्या रोग बद्दल...