*भारताच्या सीमा*
*भारताची एकूण सीमा* (Border) सुमारे १५,१०६.७ किमी असून ८ देश सीमेशी संलग्न आहेत. ते देश पुढीलप्रमाणे –
१) *अफगाणिस्तान* : अफगाणिस्तानशी १०६ किमी असलेल्या सह्सामायिक रेषेला ‘ड्युरांड लाईन’ म्हणून ओळखले जाते. हे एकूण सीमेशी प्रमाण ०.५२% इतके आहे. जम्मू-काश्मीर हे एकमेव राज्य अफगाणिस्तानच्या रेषेशी सह्सामायिक आहे.
२) *बांगलादेश* : बांगलादेशशी भारत ४,०९६.७ किमीची सीमा सह्सामायिक आहे. या रेषेला पुर्बचल रेषा किंवा झिरो लाईन असे म्हणतात. हे प्रमाण एकूण सीमेपैकी साधारणपणे २६.९५% आहे. भारतामधील पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोराम ही ५ राज्ये बांगलादेशाशी सह्सामायिक रेषा प्रस्थापित करतात.
३)*पाकिस्तान* : ३,३२३ किमीच्या पाकिस्तानशी सह्सामायिक असलेल्या रेषेला ‘रॅडक्लीफ रेषा’ किंवा ‘लाईन ऑफ कंट्रोल (LOC)’ असेही म्हणतात. एकूण सीमेशी हे प्रमाण २१.७८% एवढे आहे. जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान व गुजरात ही राज्ये पाकिस्तानशी सह्सामायिक आहेत.
४) *चीन* : ३,३८० किमीची सीमा चीन भारताशी सामयिक करतो, त्या रेषेला ‘मॅकमोहन रेषा’ म्हणून संबोधतात. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम व अरुणाचल प्रदेश ही राज्ये चीनशी सीमा सामायिक करतात.
५) *म्यानमार* : १,६४३ किमीची सीमा म्यानमार भारताशी सह्सामायिक करतो. या सीमारेषेला इंडो-बर्मा बॅरियर म्हणून संबोधतात. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम ही राज्ये म्यानमारशी सीमा सामायिक करतात.
६) *भूटान* : ‘इंडो-भूटान रेषा’ म्हणून ओळखली जाणारी ६९९ किमीची सीमारेषा भूटान भारताशी सह्सामायिक करतो. भारतातील पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि आसाम ही राज्ये भूटानशी सीमा सामायिक करतात.
७) *श्रीलंका* : भारत आणि श्रीलंकादरम्यानच्या ३० किमीच्या सामायिक सीमारेषेला ‘पाल्कची सामुद्रधुनी’ म्हणूनदेखील ओळखले जाते.
८) *नेपाळ* : १,०१० किमीची ‘रॅडोलिफ लाईन’ म्हणून ओळखली जाणारी रेषा भारत-नेपाळ मधील सामायिक सीमारेषा आहे. भारतातील बिहार, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, सिक्कीम आणि पश्चिम बंगाल ही राज्ये नेपाळशी सीमा सामायिक करतात.

No comments:
Post a Comment