Monday, 23 April 2018

प्रश्नमंजुषा science

_*Naukri1st / विज्ञान*_

_*1)सर्वयोग्य दाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट कोणता?*_
1) O
2) AB
3) A
4) B


_*2)कोणत्या उपकरणाच्या सहाय्याने भूकंपाची तीव्रता मोजतात?*_
1) सिस्माग्राफ
2) अँमिटर
3) लॅक्टोमिटर
4) वॉल्टस्

_*3) १० kg वस्तुमान असलेल्या वस्तूचे ध्रुवावरील वजन.............असेल?*_
1) ९८.८ N
2) ९७.८ N
3) ९८.०N
4)९८.3N


_*4)अमोनिया वायू सर्वप्रथम कोणी तयार केला?*_
1) प्रिस्टले
2) रुदरफोर्ड
3) डेव्हीस
4)ऑर्कीमेडीज

_*5)कंप पावणारा नादकाटा हे.............चे उदाहरण आहे.?*_
1)अनुतरंग
2)अनुतरंग व अवतरंग
3) अवतरंग
4)यापैकी नाही

_*6)खालीलपैकी कोणता घटन ओझोन वायूस हानिकारक आहे??*_
1)क्लोरोफ्लोरो
2)नायट्रोजन
3)ऑक्सीजन
4) कार्बन डायऑक्साईड

_*7)नॅचरल गॅस आणि गोबर या दोहोंमध्ये आढळणारा वायू कोणता?*_
1) मिथेन
2) ब्युटेन
3) इथिलिन
4) फॉस्जिन

_*8)एक ज्युल म्हणजे..............कॅलरी उर्जा होय?*_
1) 4.2 कॅलरी
2) 3.4 कॅलरी
3) 2.4 कॅलरी
4) 9.0 कॅलरी

_*9) ३५० × ४ /१००० किग्रॅ = किती टन?*_
1) ०.०१४
2) ०.००१४
3) ०.१४
4) ०.०००१४

_*१०) वस्तूवर कार्यरत असलेले बल दुप्पट केले,तर तिचे त्वरण...............?*_
1) तितकेच राहते
2) निमपट होत
3) चौपट होते
4) दुप्पट होते

_*Ans:(1)-1,(2)-1,(3)-4,(4)-3,(5)-1,(6)-1,(7)-1,(8)-1,(9)-2,(10)-4*_

No comments:

Post a Comment

थायरॉइड बद्दल माहीत आहे तुम्हाला थायरॉंइड म्हणजे काय ? थायरॉंइड या रोगा बद्दल जास्त जनजागृती नसल्यामुळे फार कमी लोकांना ह्या रोग बद्दल...