Wednesday, 25 April 2018

संख्या व त्यांचे वर्ग करणे

11ते 19  पर्यतचे वर्ग  कसे करावे?


11 चा वर्ग
11+1=12
1चा वर्ग=1
11चा वर्ग= 121

12चा वर्ग=
12+2=14
2चा वर्ग=4
12 चा वर्ग= 144
13 चा वर्ग
13+3= 16
3 चा वर्ग= 9
13 चा वर्ग=,169
14चा  वर्ग
14 + 4=18
4 चा वर्ग =16
 आता 16 चा 1 दशक 18 मध्ये मिळवू18+1=19
14 चावर्ग=196
15 चा वर्ग
15+5= 20
5 चा वर्ग =25
20+2=22
15 चा वर्ग=225
16चा वर्ग
16+6=22
6चा वर्ग 36
22+3=25
16चा वर्ग=256
17चा वर्ग
17+7=24
7चा वर्ग =49
24+4=28
17चा वर्ग =289
18चा वर्ग
18+8=26
8चा वर्ग =64
26+6=32
18 चा वर्ग =324
19 चा वर्ग
19+9=28
9 चा वर्ग= 81
28+8=36
19 चा वर्ग=361

No comments:

Post a Comment

थायरॉइड बद्दल माहीत आहे तुम्हाला थायरॉंइड म्हणजे काय ? थायरॉंइड या रोगा बद्दल जास्त जनजागृती नसल्यामुळे फार कमी लोकांना ह्या रोग बद्दल...