Tuesday, 10 April 2018

*ज्योतीराव गोविंदराव फुले*
➖➖➖🌹➖➖➖
*मराठी लेखक, विज्ञान दृष्टी असलेले, शिक्षणप्रसारक आणि समाजसुधारक*

*जन्मदिन - एप्रिल ११, इ.स. १८२७*

महात्मा जोतीबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली.

NEFT व RTGS विषयी माहिती

NEFT आणि RTGS मध्ये नेमका फरक काय आहे!...
----------------------------------
ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना तुम्ही नेहमी पाहत असाल की आपल्याला NEFT आणि RTGS हा पर्याय दाखवतो. पण कधी तुम्ही विचार केलाय का, काय आहे हे NEFT आणि RTGS? त्याचं महत्त्व काय? आणि नेमका त्यांच्यामधील फरक काय?

थायरॉइड बद्दल माहीत आहे तुम्हाला थायरॉंइड म्हणजे काय ? थायरॉंइड या रोगा बद्दल जास्त जनजागृती नसल्यामुळे फार कमी लोकांना ह्या रोग बद्दल...