Saturday, 28 October 2017

संघर्ष और अध्यापक

🎡

*संघर्ष और अध्यापक*

पिकासो (Picasso) स्पेन
में जन्मे एक अति प्रसिद्ध चित्रकार थे। उनकी पेंटिंग्स दुनिया भर में करोड़ों और अरबों रुपयों में बिका करती थीं...!!

Thursday, 26 October 2017

राजगड

राजगड

गडांचा राजा आणि राजांचा गड! ‘राजगड हा अतिशय उंच आहे. त्याची उंची पाहता तो सर्व किल्ल्यांत श्रेष्ठ आहे. त्याचा घेर बारा कोसांचा आहे. त्याच्या मजबुतीची आणि उंचीची कल्पनाही करवत नाही

गडांचा राजा आणि राजांचा गड!

‘राजगड हा अतिशय उंच आहे. त्याची उंची पाहता तो सर्व किल्ल्यांत श्रेष्ठ आहे. त्याचा घेर बारा कोसांचा आहे. त्याच्या मजबुतीची आणि उंचीची कल्पनाही करवत नाही. या डोंगरदऱ्यांतून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरे कुणीही फिरकू शकत नाही..’ स्वराज्यावर चालून आलेल्या औरंगजेबाबरोबरच्या साकी मुस्तैदखान याने शिवरायांच्या राजगडाबद्दल ‘मासिरे आलमगिरी’ या ग्रंथात केलेले हे वर्णन! स्वकीयांनी केलेल्या कौतुकापेक्षा शत्रूने व्यक्त केलेले हे भयच राजगडची खरी ओळख करून देते. हीच ओळख ठेवून कानंदी अन् गुंजवणीच्या खोऱ्यात उतरावे आणि या गडाचे भारदस्त, पुरुषी, रांगडे रूप डोळय़ांत सामावून घ्यावे!

खरेतर राजगडाचे रूप कायम चिरतरुण, लोभस असे. कुठल्याही ऋतूत पाहावे असे. त्याच्या पहिल्या दर्शनातच तो प्रेमात पाडतो. पण त्यातूनही वर्षां ऋतूने श्रावण-भाद्रपदात प्रवेश केला, की हिरवाईत बुडालेला हा गड सोनकी-तेरडय़ाच्या रानफुलांनी जणू नव्या नवरीप्रमाणे सजू पाहतो. पाऊस, ढग-धुके आणि हिरवाई-रानफुलांच्या सहवासात या राजगडाचा प्रत्येक कोन, दृश्य बदलून जातो. वास्तूंचे रूप खुलते. अशा वर्षांकाळी एकदा तरी या गडावर यावे आणि त्याचे होऊन जावे…

Sunday, 22 October 2017

खनिज

*संपूर्ण आयुर्वेद लिहिलंय शॉर्ट मध्ये,*
हे वाचल्यावर अक्षरशः काही वाचायची गरज नाही!
वाचा आणि पालन करा.

|| शरीराला आवश्यक खनिजं ||

*🔺कॅल्शिअम*
कशात असतं?
शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर
कमतरतेमुळे काय होतं?
हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे
कार्य काय असतं?
शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं.
🌺🌺🌺े

*🔺लोह*
कशात असतं?
खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी
कमतरतेमुळे काय होतं?
शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.
कार्य काय असतं?
शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं.
🌺🌺🌺े

Pendrive

*पेनड्राइवमधील डिलीट झालेला डाटा पुन्हा घेणे*

1⃣ *प्रथम गूगल प्ले स्टोरवरून* *Pandora Recovery सॉफ्टवेयर डाउनलोड करून घ्या*

2⃣ *सॉफ्टवेयर इंस्टॉल करताना पेन ड्राइव कंप्यूटर ला लावून ठेवा*

3⃣ *Pandora Recovery सॉफ्टवेयर क्लिक करून पेन ड्राइव ऑप्शन निवडा*

4⃣ *क्लिक केल्यावर पेन ड्राइव मधील डिलीट झालेल्या फाइल्स दिसतील*

5⃣ *या फाइल्स वर राईट क्लिक करून recovery आप्शन निवडा।*

6⃣ *पेन ड्राइव मधील पाहिजे असलेल्या delect झालेल्या file सेव करा।*


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*माहितीमध्ये बद्दल करू नये।*

तंत्रस्नेही शिक्षक
शेख सर,सोलापूर

9011418885


✅✅✅✅✅✅✅✅✅

*इयत्ता 1 ली ते 12 विसाठी*
*मराठी,सेमी व् इंग्रजी माध्यम*
 *अत्यंत कमी किमतीत शाळेसाठी*
*ई लर्निंग संगणक अभ्यासक्रम        सॉफ्टवेयरसाठी*
             *संपर्क*

        9011418885

Www.zpschoolpiliv.blogspot.com
वीज कायदा २००३ सेक्शन ५७ नुसार
१. नविन वीज कनेक्शन लेखी अर्ज केल्यापासून ३० दिवसात मिळते
- ३० दिवसात न दिल्यास प्रती आठवडा १०० रु. भरपाई ग्राहकास मिळते.
2. ट्रान्सफॉर्मर बिघडल्यास ४८ तासात विज कंपनिने स्वत: पुन्हा सुरु करणे.
- तसे न केल्यास प्रती ग्राहकास प्रती तास रु. ५० भरपाई ग्राहकास मिळते.
3.ग्राहकास स्वत:चे मीटर लावण्याचा अधिकार आहे
-विज कायदा ५५ सेक्शन व परि. क्र. १७३११ दि. ७/६/२००५
4. सरासरी/अंदाजे किंवा मीटर चा फोटो न काढता ( मोटर शेतात असली तरी फोटो काढणे आवश्यक) वीज बिल आकारणे बाकायदेशीर आहे
- ग्रा.सं. कायदा १९८३, परि.क्र.१३६८५ दि. ६/५/२००५
भरपाई= प्रती आठवडा रु.१००
 ५. थकबाकी, वादग्रस्त बिल या करीता वीज पुरवठा बंद करण्साठी स्वतंत्र लेखी नोटीस देणे अनिवार्य
-विज कायदा २००३ सेक्शन ५६ वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.१५
६. वीज पोल ते मीटर पर्यंत केबल/पोल इ.खर्च असल्सास परत मिळतो
- खर्च वीज कंपनिने करावयाचा असतो
 वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.२१
(खर्च ग्राहकाने केल्यास पावतीच्या आधारे केलेला खर्च परत मिळतो)
७. निवन वीज कनेक्शनला लागणारे पैसे - घरगुती रु. १५०० ते रु. २०० व क्रुषी पंप रु. ५०००
- पोल, वायर, केबल, ई. खर्च वीज कंपनिचाच असतो.
 ८. खेड्यात (शिवारात ) शेतात रात्री घरात वीज असणे अनिवार्य
- वीज वियमक आयोग आदेश त्यानुसार चौथा (४) योजना चालु
९. शेतात पोल, डीपी असल्सास प्रतिमाह रु. २००० ते रु. ५००० भरपाई (भाड) मिळते
- विज कायदा २००३ व लायसेंस रुल २००५
( मा. जिल्हा न्यायदंडाधिकारी विहित भरपाई देण्यास सक्षम अधिकारी)
१०. शाळा/ कॉलेज/ हॉस्पिटल ई. वीज दर कमर्शीअल जादा दर कमी करून मिळतो
M.E.R.C.आदेश केस क्र. १९/२०१२
( माहे अॉगस्ट २०१२ पासून फरक परत मिळतो, कं.परि.क्र.१७५ दि. ५/९/२०१२ निर्णय दि. १६/८/२०१२)
 ११. बैल, मनुष्य, गाय इ. वीजेच्या शॉकने जखमी/ मेल्यास त्याची संपुर्ण भरपाई वीज कंपनिने द्यावयाची ( मनुष्यहानी रु. ५ लाख भरपाई)
- मा. सर्वाेच्च न्यायालय केस क्र. १०८ ऑप २००२ निर्णय दि. ११/१/२००२ शकीलकुमारी विरुद्ध म.प्र.वि. मंडळ
जय सगर वार्ता ✍
नवीन आयकर कायद्यानुसार कॅश व्यवहारांवर खालील मर्यादा आहेत
१. कलम 40A(3) नुसार रु. 10000 पेक्षा जास्त कॅशने खर्च करता येणार नाही
२. कलम 40A(3A) नुसार रु. 10000 पेक्षा जास्त कॅशने मागील वर्षाची बाकी देता येणार नाही
३. कलम 43 नुसार रु. 10000 पेक्षा जास्त कॅशने कसलीही मालमत्ता (जमीन, गाडी, फर्निचर इ.) खरेदी करता येणार नाही
४. कलम 80D नुसार कॅशने आरोग्यविमाचा हप्ता भरलेला चालत नाही
५. कलम 80G नुसार रु. 2000 पेक्षा जास्त कॅशने देणगी दिलेली चालत नाही
६. कलम 80GGB आणि GGC नुसार एक रुपयाही कॅशने दिलेला चालत नाही
७. कलम 269SS नुसार रु. 20000 पेक्षा जास्त कॅशने एका व्यक्तीकडून एका वर्षात कर्ज किंवा उसने घेतलेले किंवा कोणतीही अचल (immovavle) मालमत्ता खरेदी केलेले चालत नाही
८. कलम 269T नुसार रु. 20000 पेक्षा जास्त कॅशने एका व्यक्तीला एका वर्षात कर्ज किंवा उसने परतफेड केलेले चालत नाही
९. कलम 269ST नुसार रु. 200000 (दोन लाख) किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा एखादा व्यवहार एका व्यक्तीबरोबर झालेला असेल तर त्याच्या मोबदल्यात एक रुपयाही कॅशमध्ये स्वीकारलेला चालत नाही
उदा. एक विक्रीचे बिल रु. 205000 चे आहे त्याच्या बदल्यात रु. 200000 चेकद्वारे प्राप्त झाले व रु. 5000 कॅशद्वारे तरीही ते पैसे मिळणाऱ्यास रु. 205000 पेनल्टी भरावी लागेल.
दुसरे उदा. रु. 200000 उधार विक्रीपोटी रु. 100000 दोन वेगवेगळ्या दिवशी रोख मिळाले तरीही कलम 269ST लागू होईल, कारण एकाच व्यवहारासाठी या दोन्ही रकमा मिळाल्या आहेत.


*सारांश*
विद्यमान सरकारची वित्त व्यवस्थापनाची पद्धत आणि आयकर आकारणी बाबतची मानसिकता पाहता शक्यतोवर सर्व करदात्यांनी आपले आर्थिक व्यवहार कमीत कमी रोख रक्कम वापरून करावे हेच बरे. थोडक्यात कॅशचा वापर कमी करून चेक, NEFT, RTGS, DD, इलेक्ट्रॉनिक क्लियरिंग सिस्टीम, UPI, IMPS इत्यादी कॅश व्यतिरिक्त पर्याय वापरावे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*CA शैलेश सोनी*

Saturday, 21 October 2017

GIF फाइल्स

🌝♏🅰🅿♏🅰🅿♏🅰🅿🌝
*whatsapp मध्ये GIF FILE कशी बनवायची?*
नमस्कार मित्रांनो
*_whatsapp मध्ये GIF फाईल कशी बनवून पाठवावी?_*
_काही मोजक्या स्टेप्स आहेत._

_१) सुरुवातीला आपण ज्यांना पाठवणार आहात त्याचे नाव सिलेक्ट करा._
_२) आपण ज्याप्रमाणे विडीओ पाठवतो 📎 या चिन्हावरून विडीओ 🎞मधून कोणताही एक सिलेक्ट करून घ्या._
_३) मग तो आपणास क्रॉप म्हणजेच त्यातील भाग इतका कमी करा कि, तो फक्त ६ सेकंदच असेल._
_४) जसा हि तो ६ सेकंदाचा किंवा त्यापेक्षा कमी होईल,--_
_५) त्याचवेळी उजव्या कोपऱ्यात वरील बाजूस विडिओ कॅमेरा 📽( चे चित्र दिसेल._
त्यावर क्लिक करा._
_६) विडिओ कॅमेरा चे चित्र जाईल व तिथे GIF असे नाव येईल._
_७) अहो पाहता काय? आपली GIF फाईल तयार आहे. पुढे पाठवून द्या._➡
*अशाप्रकारे आपण अगदी सहजपणे GIF फाईल तयार करून इतरांना पाठवू शकता.*
🌝♏🅰🅿♏🅰🅿♏🅰🅿🌝

दूरदर्शन

"दुरदर्शन"...!

आज १५ सप्टेंबर...! आजच्या दिवशी १९५९ साली भारतात दुरदर्शन ची सेवा सुरु झाली. दुरदर्शनचे पहिले संचालक होते प्रत्येक मराठी माणसाचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे...! पु.लं.नीच "दुरदर्शन" हे नाव सुचवले आणि नंतर ते सर्वमान्य झाले....!

म्हणून दुरचे दर्शन जवळ आहे, अशी ज्याची महती गायली जाते ते म्हणजे दूरदर्शन: दुरचे दर्शन... विद्येचे वैभव आणि मनोरंजनाची खैरात... यामुळे दुरदर्शनला मोठेपणा प्राप्त होतो. मग दुरदर्शन किती दूर किती जवळ असा तुलनात्मक प्रश्न का निर्माण व्हावा. खरं आहे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. दुरदर्शन मुळे दहा दिशांचे तट कोसळले, ध्रूव दोन्ही जवळ आले, आम्ही जगाच्या अगदी जवळ आलो घरबसल्या विश्वातील घडामोडींचे दर्शन घडविणारी दिव्यदृष्टी मिळाली.

Monday, 16 October 2017

Ambulance विषयी महत्वाचं

💎 *AMBULANCE*

एम्बुलेंसचे महत्व आणि गरज याबद्दल आपल्याला माहीती आहे. एम्बुलेंस शरीरावर आलेल्या अति गंभीर संकटा वेळी सर्वांना उपयोगी येते. आपल्याला माहीत असते की एम्बुलेंस मधील रुग्ण हा गंभीर अवस्थेत आहे आणि त्याला त्वरित रुग्णालयात घेऊन जाण्याची गरज आहे. अश्या या गंभीर परस्थितीत एम्बुलेंस सर्वांचे लक्ष स्वताकडे वेधण्यासाठी अनेक प्रयत्न करते ज्यामुळे एम्बुलेंसला इतर लोक आणि वाहने पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा करून देतील अशी अपेक्षा असते ज्यामुळे ती लवकरात लवकर रुग्णालयात किंवा तिच्या इच्छित स्थळी पोहचू शकेल. यासाठी एम्बुलेंस लक्ष वेधण्यासाठी जे प्रयत्न करते त्याचाच एक भाग म्हणजे उलट्या शब्दात लिहिलेला शब्द AMBULANCE. तो उलटा का असतो आणि एम्बुलेंस अजून काय काय गोष्टी लक्ष वेधून घेण्यासाठी करते ते आपण आता पाहू.
लोकांचे लक्ष वेधण्यासाठी एम्बुलेंस करते यागोष्टी
एम्बुलेंस वर उलट्या शब्दात AMBULANCE लिहितात कारण पुढील वाहनाला आरश्यामधून AMBULANCE हा शब्द लगेच वाचता यावा म्हणून कारण आरशा मध्ये सर्व प्रतिबिंब उलटी दिसतात त्यामुळे पहिलेच उलटा लिहिलेत AMBULANCE हा शब्द आरशात सरळ दिसतो. त्यामुळे पुढील वाहन चालकाला समजते की मागे एम्बुलेंस आहे ज्यामुळे तो बाजूला होऊन एम्बुलेंस ला मार्ग मोकळा करून देऊ शकतो.
यासोबत एम्बुलेंस दुसऱ्या ट्रिक वापरते त्या म्हणजे इलेक्ट्रॉनिक सायरन, फ्लैशिंग लाइट, स्पीकर, रेडियों फोन इत्यादी ज्यामुळे ती सर्वांचे लक्ष लवकरात लवकर वेधून घेऊ शकते.
भडक रंग
एम्बुलेंस लोकांच्या नजरेत पटकन यावी यासाठी तिला भडक आणि चमकदार रंग दिला जातो ज्यामुळे लोक लगेच तिला ओळखून पुढे जाण्यासाठी मार्ग देतील. असे गरजेचे नाही की एम्बुलेंसचा रंग लाल आणि निळाच असेल. पिवळा, हिरवा, केसरी आणि इतर रंगामध्ये एम्बुलेंस जगभरात पाहण्यास मिळतात यासर्वांचा एकच उद्देश असतो तो म्हणजे लोकांचे लक्ष वेधायचे ज्यामुळे लोक लगेच पुढे जाण्यासाठी रस्ता देतील आणि एम्बुलेंस वेळेवर पोहचेल.
तुमच्या माहीतीसाठी सांगू इच्छितो एम्बुलेंस फक्त मोटरगाडीच नसते तर एयर एम्बुलेंस, हेलिकॉप्टर, पाण्यातील जहाज, घोडागाडी, मोटार सायकल किंवा सायकल सुध्दा असू शकते. यासर्वांचा एकच उद्देश जलद रुग्ण सेवा.
कदाचित वरील सर्व माहीती तुम्हाला अगोदरच माहीत असेल पण आपल्या समाजात अजून असे भरपूर लोक आहेत ज्यांना हे माहीत नाही त्यामुळेच तर एम्बुलेंसला पुढे जाण्यासाठी जलद मार्ग मिळत नाही. त्यामुळे ही माहीती सर्वांना समजण्यासाठी हा लेख शेअर करा.

Happy Diwali

🌟🌟🌟🌟🌟✨✨✨

चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती...
थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी...
ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती...

अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती...☝🏽

♨♨♨ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ♨♨♨

    🙏🏻 *शुभ दीपावली* 🙏🏻

🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆


१६  ऑक्टोबर - वसुबारस !
गाय आणि वासारच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
लाभो !

Wednesday, 11 October 2017

💥💥💥 *ब्रेकींग न्यूज*💥💥💥
*बारावीच्या परीक्षेच्या अर्जात ‘मराठा’ कॉलम*

*म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर:-- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने इयत्ता बारावी परीक्षेसाठी अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यंदा प्रथमच या अर्जात मराठा (इएसबीसी) असा जातीबाबतचा कॉलम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे अर्ज भरताना मराठा समाजातील विद्यार्थी आता ‘खुले’ ऐवजी ‘मराठा’ असा पर्याय स्वीकारत आहेत. आगामी काळात शुल्क सवलत, शिष्यवृत्ती यांसारख्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. सकल मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने काढलेल्या मोर्चाने तयार झालेल्या दबावाचे हे फलित असल्याचा दावा सकल मराठा समाजातील नेत्यांनी केला आहे.*

*दहावी, बारावी परीक्षेचा अर्ज भरताना जात नोंदवली जाते. सद्यस्थितीत इयत्ता बारावीसाठीचे परीक्षा अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया शहर, जिल्ह्यासह कोल्हापूर विभागीय मंडळातील सर्व शाळांमध्ये सुरू आहे. अर्जात ११ कॉलम आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय यांसह अन्य जातींचा उल्लेख असलेले ११ कॉलम आहेत. यात यंदा प्रथमच मराठा जातीचा उल्लेख करणारा स्वतंत्र कॉलम तयार करण्यात आला आहे. मराठा (इएसबीसी - शिक्षण, सामाजिक मागास समाज) असा कॉलम आहे. याशिवाय खुला कॉलमही आहे.*

*शाळांत वर्गशिक्षकांकडून परीक्षेचा अर्ज भरण्यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी खुला या पर्यायाऐवजी ‘मराठा’ या नव्या कॉलम निवडावा अशा सूचना शिक्षकांकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांकडून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. शाळांकडून अधिकृत स्तरावर या प्रक्रियेबद्दल माहिती दिली गेली नाही. बारावीच्या परीक्षा अर्जात ‘मराठा’ अशा जातीच्या माहितीचा स्वतंत्र कॉलम तयार करून अर्ज भरून घेतले जात असल्याच्या वृत्ताला माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या प्रशासनाने दुजोरा दिला. दरम्यान, स्वतंत्र कॉलममध्ये माहिती घेतली जात असल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सरकारच्या शैक्षणिक सवलती मिळण्याचा मार्ग खुला झाला असल्याचे मानले जात आहे.*

*शाळांत वर्गशिक्षकांकडून परीक्षेचा अर्ज भरण्यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी खुला या पर्यायाऐवजी ‘मराठा’ या नव्या कॉलम निवडावा अशा सूचना शिक्षकांकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांकडून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. शाळांकडून अधिकृत स्तरावर या प्रक्रियेबद्दल माहिती दिली गेली नाही. बारावीच्या परीक्षा अर्जात ‘मराठा’ अशा जातीच्या माहितीचा स्वतंत्र कॉलम तयार करून अर्ज भरून घेतले जात असल्याच्या वृत्ताला माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या प्रशासनाने दुजोरा दिला. दरम्यान, स्वतंत्र कॉलममध्ये माहिती घेतली जात असल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सरकारच्या शैक्षणिक सवलती मिळण्याचा मार्ग खुला झाला असल्याचे मानले जात आहे.*

*मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने मोर्चे काढून शैक्षणिक सवलती, सुविधांची मागणी केली. सरकारने त्यावर सकारात्मक निर्णय घेतले. म्हणूनच बारावीच्या परीक्षेच्या अर्जावर मराठा समाजाचा स्वतंत्र कॉलम तयार करण्यात आला आहे. अशी स्वतंत्र माहिती घेऊन भविष्यात ‌मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती दिल्या जातील..*

🔸🔸 *प्रा. मधुकर पाटील, मराठा क्रांती मोर्चा*

Monday, 2 October 2017

मतदारांनो आपले मतं विकू नका!

मतदारांनो आपले मतं विकू नका!

    ग्रामपंचायतिच्या निवडणुका जाहिर झाल्या तशे ग्रामिण भागातिल वातावरण तापू लागले आहे.पारावर,चावडीवर व चौकाचौकात गप्पांचे फड रंगु लागले आहेत.'गावचा सरपंच कोण होणार? आमदार -खासदारकिच्या निडणूकिपेक्षाही ग्रामपंचायतिच्या निवडणुकिला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.गावा गावात निडणुकिचा जोर शिगेला पोहचला आहे.याला कारण म्हणजे या वर्षिच्या ग्रामपंचायतिच्या निवडणुक खऱ्या अर्थाने वेगळ्या आहेत.एक तर सरपंचाची निवड प्रत्यक्ष जनतेतून होणार आहे आणि गावातिल जनतेचा कौल कोणत्या नेत्याच्या व पार्टीच्या बाजूने आहे हे समजणार आहे. ग्रामपंचायतिला सक्षम करण्यासाठी व ग्रामिण भागाचा विकास करण्यासाठी  करोडो रुपये अनुदान मिळणार आहे.यामुळे गावाचा कारभारी आपण व्हावे यासाठी गावातल्या पुढाऱ्यांनी चंग बांधला आहे.हौसे नवसे गुडघ्याला बासिंग बांधून तयार आहेत. सरपंचाची निवड प्रत्यक्ष जनतेतुन होणार असल्यामुळे गावातिल जनता कोणाच्या बाजूने आहे याचा निकाल लागणार आहे.यामुळे कधि नव्हे येव्हढे महत्व  यावर्षि निवडणुकिला  प्राप्त झाले आहे.

थायरॉइड बद्दल माहीत आहे तुम्हाला थायरॉंइड म्हणजे काय ? थायरॉंइड या रोगा बद्दल जास्त जनजागृती नसल्यामुळे फार कमी लोकांना ह्या रोग बद्दल...